📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥
डिजिटल स्कूल पुणे समूहाचे तंत्रस्नेही समूहसदस्य श्री आत्माराम हंडेसर यांनी शाळेसाठी निर्मिती केली आहे.
सदरील साॕफ्टवेअर संगणकावर अधिक उपयुक्तपणे चालणार आहे.
इ.१ली ते ७वी या वर्गांचे सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन ;शाळा सोडल्याचा दाखला;बोनाफाईड सर्टिफिकेट;जातीनिहाय पट तयार करण्यासाठी Excell Software आहे आपण वापरून पहावे आम्ही तयार करून आपले काम कमी वेळात जास्तीत जास्त रिपोर्ट तयार होतील हे Excell Software असल्याने संगणकावर वापरावे.
धन्यवाद🙏🏻
साॕफ्टवेअर डाऊनलोड करा....
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.