30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये.
याबाबतचे आज शासन आदेश निर्गमित झालेले असून आता बदलांवर सर्व प्रकारच्या बदलांवर निर्बंध शासनाने लावलेले आहे.
नविन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना मिळणार हे साहित्य ...
आर्थिक वर्ष 2022 2023 मध्ये कोणतेही प्रकारच्या बदल्या करण्यात येऊ नये असे या आदेशात म्हटलेले आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.