*प्रेरणादायी अधिकारी ..श्रीमती जयश्री चव्हाण मॕडम शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) औरंगाबाद
दुर्गम डोंगर भागातील शाळेवर काम करतांना त्यावेळी तालुक्याच्या सर्वाच्च अधिकारी गटशिक्षणाधिकारी आदरणीय चव्हाण मॕडम यांनी मुरुमखेडावाडी शाळेची प्रगती पहाण्यासाठी शाळेला भेट द्यायची आहे, "रस्ता जरी कठीण असेल तर कार जिथ पर्यंत जाईल तिथ पर्यंत कारने व पुढे मी पायी चालून येईल ...."
इतकी प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या सामान्य राहणी पण उच्च विचारसरणीचे त्याचे व्यक्तीमत्व निश्चितच प्रेरणादायी असेच म्हणावे लागेल.
*हौसलो से सब हासील नही होता है,*
*कुछ लब्ज तारिफोके अंजाम तक ले जाते है ....*
१८ डिसेंबर २०१९ ला आदरणीय मॕडम यांनी शाळेला भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासून शाळेच्या भौतिक सुविधा, सोलार डिजिटल क्लास तसेच आमच्या शाळेची परसबाग ही पाहिली. कठीण परिस्थितीत त्या शाळेवर येऊन आमचे पाठबळ वाढविणारे ठरले.
अवघ्या वर्षभरात दुसरी शाळेवर भेट झाली ती घनवन उदघाटन प्रसंगी निश्चितच मुरुमखेडावाडीच्या विकासामध्ये आदरणीय चव्हाण मॕडम यांचा मौल्यवान हातभार आहे. कारण
"A Decent Leader think about the outcome, and Result of an idea before implementing it...."
हे सत्यात नक्कीच उतरले.
Design for change अंतर्गत मुरुमखेडावाडी शाळेने भाग घ्यावा हे शब्द आदरणीय चव्हाणमॕडम यांचे विद्यार्थी व आम्ही पाळत सहभागी होत दोन वर्ष सर्वात्तम अशा स्टोरीज घडल्या " *आमचा अभ्यासकट्टा* २०१९ व २०२० जागतिक करोना महामारी आलेली असतांना *" हातपाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू.."*
यानेच वाडीत करोनाने एकही आजारी पडलेला नाही व भाग्यवान लेकरांच्या प्रयत्नाने एक ही मृत्यू झालेला नाही.
इतके प्रभावी उपक्रमांना आदरणीय मॕडमची दाद आणखी प्रेरक ठरत आम्हाला २०२१ मध्ये *जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा पुरस्कार* पटकावता आलेला आहे.
"🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂
*कर्तव्य जागवती आपली वाणी,*
*ध्येर्य नवे देती आपली थाप,*
*भविष्य उज्वल करते दूरदृष्टी ,*
*आत्मविश्वास जागवते आपली साथ....*
*सदैव नवा तेज ओसरीत आपल्या छायेत नवीन शिक्षणाच्या प्रयोगाने छाप निर्माण झाली.*
*आदरणीय शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण मॕडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*💐💐💐🌹🌹🌹🎂🎂🎂
*शुभेच्छुक*
*प्रकाशसिंग राजपूत*
सहशिक्षक ( मुरुमखेडावाडी )
समूहनिर्माता ( डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र )
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा