डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

कार घेतांना तुम्ही हे तपासले का?

आपल्या देशात कार घेणे प्रत्येकाचे मोठे स्वप्न असते.कारण संपूर्ण कुटुंबाला आपण त्यात प्रवासाला नेत असतो. आपल्याकडे कार घेतांना कंपनी, बजेट, मायलेज व यानंतर त्या गाडीचा मेंटेन्नस व अखेरीस तिचा रिसेल व्हॕल्यु या आधारित कार घेतल्या जाते.
अमूक कंपनीची कारच घेतली तर आपला निर्णय योग्य ठरेल ह्या गफलतीत आपण मुख्य बाब विसरतो ती म्हणजे सुरक्षितता.... < class="separator" style="clear: both;"> आपल्या देशात रोज अनेक जण रोड अपघातात जीव गमवितात यामागे अनेक कारणे असतात. परंतू कार घेतांना आपण निश्चित एक गोष्ट लक्षपुर्वक तपासावी ती म्हणजे आपण घेत असलेल्या गाडीचे ग्लोबल NCAP ची क्रॕश टेस्ट मध्ये गाडीने सुरक्षितता संदर्भात किती रेटींग घेतलेले आहे. ५ रेटिंग सर्वात सुरक्षित कार मानल्या जाते. ३ व त्यापेक्षा कमी असेल तर ती सुरक्षितेत कमी असते. मग ही टेस्ट नेमकी कशी घेतली जाते हे पहाण्यासाठी खालील व्हिडीओ अवश्य पहा. माहिती आवडल्यास या ब्लाॕगला फाॕलो व चॕनलला सबस्क्राईब करा. प्रकाशसिंग राजपूत


मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....