Home »
» दांडी बहाद्दर शिक्षकांवर कठोर कारवाई
भरमसाठ पगार घेणाऱ्या शिक्षकांना आता धडा मिळणार....
दांडी बहाद्दर शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत.
यापुढे प्रत्येक वर्गात त्या वर्गावर शिकवणारे शिक्षकांची छायाचित्र लावण्याचे ही आदेश देण्यात आले .
शाळेत न जाता गले लठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांना आता धडा मिळणार असल्याचे बोलले जात आहे .
दांडीबहाद्दर शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने सूचना दिल्यात शिक्षण क्षेत्रातील ही सर्वात मोठी बातमी पुढे आलेली आहे.
यापुढे प्रत्येक वर्गात त्या वर्गावर शिकवणारे शिक्षकांची छायाचित्र लावण्याचे हे आदेश देण्यात आले
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.