जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत दि 20/12/2022 चे पत्र निर्गमीत करण्यात आले आहे.
प्रशासकीय कारणास्तव विशेष संवर्ग भाग-१ व २ च्या शिक्षकांच्या अर्जाची तपासणी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे संदर्भाधीन दिनांक २८.११.२०२२ च्या वेळापत्रकामध्ये अंशतः सुधारणा करुन शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करावयाच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.