✳️ *शालेय पोषण आहार सुधारित दरपत्रक ,मेनू व पैसे विभागणी*
✳️ *शालेय पोषण आहार शासन आदेश 15 नोव्हेंबर 2022 नुसार सुधारित दर देण्यात आलेले आहेत ते खालील प्रमाणे*
✳️ *इयत्ता 1 ते 5 करिता*
*(प्रति विद्यार्थी)*
*सुधारित दर* *2.08. रूपये*
*तेल दर.* *0.79 रूपये*
*एकूण दर.* *2.87 रूपये*
✳️ *इयत्ता 6 ते 8 करिता*
*(प्रति विद्यार्थी)*
*सुधारित दर* *3.11. रूपये*
*तेल दर.* *1.18 रूपये*
*एकूण दर.* *4.29 रूपये*
✳️ *शासन आदेश 15 नोव्हेंबर 2022 डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा*
https://drive.google.com/file/d/1A45P2KQuedtnf3W69NjpbzE6oI8i8oPi/view?usp=drivesdk
*वरील दरपत्रक हे शासन निर्णय नुसार एक ऑक्टोंबर 2022 पासून लागू असेल*
✳️ *तसेच माहे मार्च 2022 पासून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानन्वे धान्यादी मालाचे प्रमाण खालील प्रमाणे करण्यात आलेले आहे*
✳️ *माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे धान्य दि मालाच्या प्रमाणाचे परिपत्रक डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक ला टच करा*
https://drive.google.com/file/d/1A57RC5rKFPY17Qo-WwG6dxOUrJY24cyS/view?usp=drivesdk
*दैनंदिन द्यावयाची सुधारीत पाककृती *
*वार* *मेनु*
*सोमवार.* *मुंगदाळ खिचडी*
*मंगळवार* *वाटाणा खिचडी*
*बुधवार*. *हरभरा उसळ भात*
*+ पूरक आहार*
*गुरुवार* *मुंगदाळ खिचडी*
*शुक्रवार* *वाटाणा खिचडी*
*शनिवार* *हरभरा उसळ भात*
✳️ *इ. 1 ली ते 5 करिता प्रमाण*
*धान्यादी माल* *प्रतिदिन प्रमाण*
*तांदुळ.* *100 ग्रॅम*
*तुरदाळ /*
*मंसुर दाळ* *20. ग्रॅम*
*मुगदाळ*
*मटकी*
*हरभरा/*
*चवळी/* *20 ग्रॅम*
*वाटाणा*
*तेल* *5. ग्रॅम*
*कांदा लसून* *1.5 ग्रॅम*
*मसाला*
*हळद* *0.4 ग्रॅम*
*मोहरी* *0.25 ग्रॅम*
*मिठ.* *2 ग्रॅम*
✳️ * इ 6 वी ते 8 वी करिता प्रमाण*
*धान्यादी माल* *प्रतिदिन प्रमाण*
*तांदुळ.* *150 ग्रॅम*
*तुरदाळ /*
*मंसुर दाळ/* *30 ग्रॅम*
*मुगदाळ*
*मटकी*
*हरभरा/*
*चवळी/* *30. ग्रॅम*
*वाटाणा*
*तेल* *7. 5 ग्रॅम*
*कांदा लसून* *2..2 ग्रॅम*
*मसाला*
*हळद* *0.6 ग्रॅम*
*मोहरी* *0.3 ग्रॅम*
*मिठ.* *4.00 ग्रॅम*
✳️ *सध्या शाळेत शालेय पोषण आहार सुरु असून.ऑक्टोंबर 2022 पासून पैशाची विभागणी खालीलप्रमाणे करू शकता.*
✳️ *MDM पैसे विभागणी बाबत माहिती*
➡️ *शासनाने 15 नोव्हेंबर 2022 रोजी MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात माहे 1 ऑक्टोंबर 2022 पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे. 👇👇*
*इयत्ता. नविन दर. तेल. एकूण
1 ते 5. 2.08. 0.79 2.87
6 ते 8 3.11. 1.18. 4.29
✳️ *मात्र या नवीन बदललेल्या दराची भाजीपाला, इंधन व पुरक आहार याची विभागणी शासनाकडून आलेली नाही.*
➡️ *मग आता नवीन दराची विभागणी कशी करावी?*
➡️ *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 1 ली ते 5 वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*
*भाजीपाला .* *- 38%*
*इंधन* *- 34%*
*पुरक आहार.* *- 28%*
✳️ *या वरील सूत्रानुसार इ. 1ली ते 5वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे आहे.👇👇*
*भाजीपाला* *- 0.79 रूपये*
*इंधन* *- 0. 71 रूपये*
*पुरक आहार* *- 0. 58 रूपये*
*तेल* *- 0. 79 रूपये*
----------------------------------------
*एकुण = 2.87 रूपये*
➡️ * सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 6वी ते 8वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*
*भाजीपाला* *- 40%*
*इंधन* *- 31%*
*पुरक आहार.* *- 29%*
➡️ *या वरील सूत्रानुसार इ.6वी ते 8वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे आहे.👇👇*
*भाजीपाला* *- 1.25 रूपये*
*इंधन* *- 0.96 रूपये*
*पुरक आहार* *- 0.90 रूपये*
*तेल* *- 1.18 रूपये*
---------------------------------------
*एकुण = 4.29रूपये*
*धन्यवाद*
किती पट संख्येला मदतनीस या बाबतीत माहिती मिळावी
उत्तर द्याहटवा