डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

अर्थ विभाग जिल्हा परिषद शासन निर्णय GR

अर्थ विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1दिनांक ०१-०१-२००६ ते दिनांक २६-०२-२००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीधारकांच्या निवृत्तिवेतनात/कुटूंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणे बाबत. . .20181227173227100527 डिसेंबर , 2018
2तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी खर्च करण्यास मुदत वाढ मिळणे बाबत. . .20170426104925172026 एप्रिल, 2017
3राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचा-यांना “ राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना ” सुरू करणे बाबत. . .20170218124412780518 फेब्रुवारी, 2017
4"विविध कल्याणकारी योजनांमध्ये वास्तुस्वरूपात मिळणा-या लाभाचे हस्तांतरण ,रोख स्वरूपात थेट लाभार्त्यांच्या बँक खात्यात करणेबाबत".20161205150951971605 डिसेंबर, 2016
5शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यलयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची सुधारित नियम पुस्तिका .20161202170826951001 डिसेंबर, 2016
6माहे ऑक्टोबर देय नोव्हेंबर, 2016 चे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळीपूवी करण्याबाबत.20161020104514490520 ऑक्टोबर, 2016
7तेराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा अखर्चित निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळणेबाबत.20160912143936062012 सप्टेंबर, 2016
8शासकीय विभागाणी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियमपुस्तिका .20151030165130431030 ऑक्टोबर 2015
9जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील बांधकामे/विकास योजना यांच्याशी संलग्न प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा / कंत्राट स्वीकारण्याचा अधिकारात वाढ करण्याबाबत.20130131113612172031 जानेवारी, 2013
1014 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना जनरल बेसिक ग्रॅन्टचा वितरणाबाबतचे निकस व सनियंत्रण या बाबत मार्गदर्शक सूचना.20150716154920802016 जुलै, 2015
1114 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2016-17 या आर्थिक व वर्षाच्या जनरल बेसिक ग्रॅन्टचा पहिल्या हाफत्याचे वितरण व मार्गदर्शक सूचना.20160830150558292031 ऑगस्ट, 2016
1214 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2015-16 या आर्थिक व वर्षाच्या जनरल बेसिक ग्रॅन्टचा पहिल्या हाफत्याचे वितरण व मार्गदर्शक सूचना.20150716154939222016 जुलै ,2015
1314 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2015-16 या आर्थिक व वर्षाच्या जनरल बेसिक ग्रॅन्टचा दुस-या हाफत्याचे वितरण व मार्गदर्शक सूचना .20151200214305037203 डिसेंबर,2015
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: