डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद निधन....

 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्रातील अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं आहे.


 वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई यांच्यावर पुण्याच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. 


डिजिटल समूह महाराष्ट्रच्या वतीने त्यांना भावपुर्ण  श्रध्दांजली 💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼