*आज दि १४ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी येथे निपुण उत्सवाची सुरूवात व बालदिन साजरा करण्यात आला.*
यावेळी विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना गोड भात देण्यात आला, *आजच्या दिवसातील आनंददायी 😊बाब म्हणजे त्यांचे घेण्यात आलेले मनोरंजक खेळ यात मुलांनी संगीत खुर्ची खेळात मनसोक्त आनंद घेतला.*
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा