जिल्हा अंतर्गत बदलीतील पहिला टप्पा म्हणजे संवर्ग एक व दोनच्या बदल्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अर्जातू रद्द करावयाचे अर्ज याविषयीचा मार्गदर्शक व्हिडिओ कडून देण्यात आलेला आहे .
यामध्ये कोणते अर्ज संवर्ग एक व दोन मध्ये रद्द करता येतील याविषयी मार्गदर्शन देण्यात आलेले आहे पूर्ण माहितीसाठी खालील व्हिडिओ अवश्य पहा व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा...
https://youtube.com/@DigitalSchoolGroup
कराhttps://youtu.be/FBWkRBhtoJo
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा