📣📣📢📮📮📮📢📣📣
*जिल्हा अंतर्गत बदली बाबत दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी चे काही महत्त्वपूर्ण VC updates*
*दिलेल्या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया वेळेत होणार*
*संवर्ग १/२ बदली हवी की नको ते बदली फॉर्म भरतानाच (दि ५/११/२०२२ ते ७/११/२०२२) जाहीर करावे लागणार.*
*बदली प्रक्रिया टप्प्या-टप्प्यानुसार राबवली जाणार.*
*प्रत्येक टप्प्यावर रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार.*
*संवर्ग १ ला फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येणार.*
*संवर्ग २ ला बदलीपात्र व निव्वळ रिक्त अशा सर्व जागा मागता येणार.*
*बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येणार.*
*बदलीपात्र शिक्षकांना निव्वळ रिक्त व बदलीपात्र अशा सर्व जागा मागता येणार.*
*वरील सर्व संवर्गांना वर नमुद केल्याप्रमाणे त्या त्या प्रकारच्याच जागा बदली विकल्प भरताना दिसणार आहेत.*
*केवळ माहितीस्तव..*
*बदली पोर्टल जरी सुरू असले तरी बदली पोर्टलवर फक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिन होत आहे.*
*शिक्षकांची लॉगिन सध्या होत नाही. शिक्षकांनी सध्या पोर्टलवर कोणतीही प्रक्रिया करायची नाही. दिनांक पाच नोव्हेंबर 2022 ते दिनांक 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत फक्त संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांनी बदली हवी किंवा नको एवढेच नोंदवायचे आहे.*
*सस्नेह धन्यवाद*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
1 Comments:
Ok sirji बदली प्रक्रिया लवकर व्हावी हीच अपेक्षा. ...
टिप्पणी पोस्ट करा