औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामध्ये शिक्षकांचे घर भाडे भत्ता कपात करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांनी दिले असून सप्टेंबर 2022 पासूनच्या वेतनात शालार्थ प्रणालीतून मुख्यालय राहत नसलेल्या शिक्षकांचे घर भाडे भत्ता कपात करण्याचे आदेश नुकतेच निर्गमित केलेले आहे .
यामध्ये शिक्षकांवर शिस्तभंगाच्या कारवाईबाबतचेही आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे.
एकूणच औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या या कारवाईमुळे सर्व शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे. याबाबतीत योग्य तो निर्णय शासनाने घेऊन शिक्षकांवरील अन्याय दूर करावा अशी अनेक शिक्षकांची मागणी होत आहे .
आपला बदली प्रकार पहा....
गटशिक्षणाधिकारी यांनी काढलेले आदेश खालील प्रमाणे आहेत
काय दिवस आलेत बंबा सारखे आमदार शिक्षकांना काय समजतात आणि अधिकारी पत्र काठून मोकळे
उत्तर द्याहटवा