Header add

केंद्रप्रमुख रिक्त पदे भरणेबाबत...

 राज्यातील केंद्रप्रमुखांची पदे  पदोन्नतीने भरण्यासंदर्भात माननीय माध्यमिक शिक्षण संचालक यांचे पत्र निर्गमित झाले असून 30 टक्के प्रमाणात पदोन्नतीने केंद्रप्रमुखांची पदे भरण्यासंदर्भातील माहिती या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे.

 संबंधित माहिती खालील प्रमाणे असून आलेले पत्र आपण पाहू शकतात.


राहिलेल्या आंतरजिल्हा पदस्थापना आता जिल्हातंर्गत बदली नंतर

1 टिप्पणी:

  1. मला दहावी बारावी हिंदी भाषेचा पेपर कोणत्या हायस्कूल कशा प्रकारे देता येईल ? दहावी ला आठवीपासून ऐच्छिक भाषा विषय संस्कृतला शंभर पैकी शंभर गुण आहेत मला.बारावी ते एम ए संस्कृत पर्यंत बीएड मराठी इतिहास सगळे ए ग्रेड आहेत.पदवीधर आदेशावर विषय उल्लेख नसतो आम्ही शाळेच्या गरजेनुसार गणित विज्ञान,सगळ्या भाषा शिकवतो.बीएडला इतिहास अध्यापन पद्धती असेल तरीही शाळेत इतिहास भूगोल नागरिकशास्त्र असे सगळे विषय पदवीधर शिक्षक शिकवतात एका भाषेत एम ए, बीएड अध्यापन पद्धती तरी तीन ही भाषा शिकवतो पण पदोन्नतीत इंग्रजी भूगोल यांनाच संधी मिळत असल्याचे पत्रक सभोवती दिसत आहेत..आमचे एम ए बीएड ए ग्रेड काय कामाचे? विधवा विधुर, जात मराठा पदोन्नती स्वतंत्र यादी नाही पदोन्नती संधी दुर्मिळ आहे, आधीच शिक्षण सेवक पासून संघर्षमय जीवन सुरू आहे.कामं सारखी,मुअ प्रभारही सांभाळतआहोत,तो अनुभव ही विचारात घ्यावा,जादा वेतनवाढ साठी.डीएड ला मराठी हिंदी इंग्रजी तीन ही भाषां चेह शंभर गुणांचे लेखी पेपर अनिवार्य होतेच, शासकीय अध्यापिका महाविद्यालय औरंगाबाद येथून ए ग्रेड ने डीएड उत्तीर्ण आहे मी. ऐच्छिकभाषांची सक्तीची सूट साठी नवीन नियमावली हवी.दहावीबारावी डीएड बीएड पैकी मराठी हिंदी इंग्रजी विषय उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रक झेरॉक्स जोडावी असे असावे.भाषासूटची वरिष्ठ वेतनश्रेणी निवड श्रेणी, पदोन्नती साठी अडचण नको.
    https://youtu.be/V-U1L1WR4BA

    बदल्याही आधी आंतरजिल्हा बदली ने सिटी अलाउन्ससह जोडीने स्थिर अशा बारा पंधरा वर्षे झालेले आता आधी जिल्हांतर्गतसाठी आग्रही आहेत.एखाद्याचा कायम नफा,एखादे एकल काम सारखे,पण..नशीबाचा एक टक्का नव्याण्णव टक्के प्रयत्न ला विरोधक.घरं टिकून नोकरी टिको एवढीच अपेक्षा.

    उत्तर द्याहटवा

Blogger द्वारे प्रायोजित.