औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर खुलताबाद चे आमदार प्रशांत बंब (prashant bumb)यांच्या सभेमध्ये गावकऱ्यांनी धिंगाणा घातलेला आहे.
सभा चालू असताना अनेक तरुण त्यांच्या स्टेजवर समोर गेले व त्यांनी त्यांना प्रश्न विचारणे सुरू केले.
तरुण मंडळी एवढ्यावरच थांबली नाही तर पुढे जाऊन त्यांनी सभाही उधळून लावली आपण खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये आपण घडलेला प्रकार पाहू शकतात.
अनेक महत्त्वपुर्ण व्हिडीओ पहाण्यासाठी आपण चॕनलला सबस्क्राईब करा....
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.