शिक्षकाविरुद्ध चुकीच्या आरोपांवर आता जनशक्ती शिक्षकासोबत उभी राहणार आहे .
जनशक्ती शेतकरी संघटना असून याचे अतुल खूपसे यांनी झी 24 तास शी बोलताना शिक्षकांच्या विरोधात घेतलेल्या प्रशांत बंब यांच्या भूमिकेला आता जनशक्ती शेतकरी संघटना विरोध करणार असून त्यांच्या या विरोधात आंदोलन छेडणार आहे.
खुपसे यावेळी म्हटले की अनेक शिक्षक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले आहेत व त्यांना पाठिंबा आम्ही देणार आहोत.
न भुतो ना भविष्य असा मुक मोर्चा click here...
अतुल खुपसे काय म्हणाले खालील व्हिडीओ पहा....
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.