शिक्षक श्री दिपक खरात यांनी शिक्षक पदाचा राजीनामा देत. श्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवित शिवसेने मध्ये प्रवेश केलेला आहे.
२१ वर्ष सेवा बजावलेले खरात हे पुणे जिल्ह्यात शिक्षक पदावर कार्यरत होते.
त्यांनी पक्षप्रमुखांना वाढदिवसाची भेट म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आता यापुढे ते पुर्णवेळ शिवसेना पक्षाचे काम करणार असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे.
व्याजाचे खोक्के .... एकदम ओक्के....पहा पतसंस्थेतील घोषणा
महाराष्ट्रात झालेले सत्तांतर त्यांच्या फारच जिव्हारी लागले असल्याचे म्हटले आहे.
करोना संकटातील ठाकरेसाहेबांचे काम जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.