जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबत डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रावर गेल्या आठवड्यामध्ये दिलेली बातमी तंतोतंत खरी उतरली असून ग्रामविकास विभागाचे परवानगी आता बदलींसाठी प्राप्त झालेली आहे .
!
यापुढे आता बदलीची सर्व प्रक्रिया चालू होणार आहे जे बांधव 2018 19 मध्ये लांब गेले होते त्यांना जवळ येण्याची संधी आता प्राप्त होणार आहे .शैक्षणिक क्षेत्रातील तःतोतंत बातमी भेटण्यासाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र असे वेब मध्ये सर्च करा.
याबाबत डिजिटल समूहाची बातमी पहा...
🔅Breaking News🔅
❄️ *बदली इच्छुक बंधू भगिनीसाठी आनंदवार्ता.* ❄️
*जिल्हातंर्गत बदली फाईलवर ग्रामविकास मंत्री महोदयांची स्वाक्षरी झाली असून बदली प्रक्रिया सुरू होईल.*
👉 मा.गिरीश महाजन साहेबांनी बदली फाईलवर स्वाक्षरी केली असून सचिव वळवी साहेब यांना पोर्टल सुरू करण्यास सांगितले आहे.कदाचित उद्या पोर्टल सुरू होईल.
💥 असे वृत्त हाती येत आहे.💥
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.