*शालेय पोषण आहार मागील माहिती भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे तरी सर्व मुखयाध्यापकांनी पाठीमागील राहिलेली माहिती ऑनलाइन भरून घ्यावी .
*त्यासाठी गुगल क्रोम वरून MDM हे नाव सर्च करावे त्यानंतर एमडीएम लॉगिन करून केंद्रप्रमुख लॉगिन आयडी टाकून पासवर्ड टाकावा त्यानंतर कॅपच्या कोड टाकून लॉगिन करावे.*
*त्यानंतर केंद्रप्रमुख लॉगिन ओपन होईल.*
*ओपन झाल्यानंतर तारखे वरती जाऊन ज्या तारखेची माहिती भरावयाची राहिली आहे त्या तारखेला टच करावे व रिझल्ट या बटनाला टच करावे.*
*त्यानंतर थोड्याच वेळात त्या दिवसाची केंद्रातील सर्व शाळांची संख्या माहिती येईल.*
*त्यानंतर केंद्राच्या नावावर आहे किंवा केंद्राच्या नंबर वरती टच करावे सर्व शाळांची नावे येतील.*
*ज्या शाळांची माहिती भरलेली आहे त्यांच्यापुढे View व ज्या शाळांची माहिती भरली नाही त्या पुढे Add ही चौकट येईल*
*त्या Add या चौकटीवर टच करावे. शाळेची माहिती भरण्यासाठी ओपन होईल .त्या तारखेला असलेला पट आणि उपस्थिती भरून त्या दिवशीचे जो धान्यादी माल/ दाळ टाकावी व अपडेट Update महणावे त्या दिवसाची माहिती अपडेट झालेली असेल.Data saved Successfuly मेसेज येईल. त्यानंतर परत ज्या तारखेची माहिती राहिली आहे तो महिना ती तारीख टच करावी दिनांक राहिली आहे त्या तारखे वरती जाऊन परत एकदा रिझल्ट Result बटन दाबावे व आलेल्या माहितीत वरील प्रमाणे मागील राहिलेल्या दिवसांचे तांदळाची माहिती भरावी. सदर मुदत ही 4 तारखेपर्यंत असून त्यानंतर बिल जनरेट होईल त्यामुळे सर्व शाळांनी लवकरात लवकर Back dated माहिती भरून घ्यावी. त्यासाठी आपापल्या केंद्राचा लॉग इन आयडी व पासवर्ड केंद्रप्रमुख यांचेकडून घ्यावा .राहिलेली तांदळाची माहिती भरून घ्यावी.*
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.