सन 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारण्यात आली .
अनेक वर्ष या विरोधात आंदोलन झाल्यानंतर आता सर्वच कर्मचाऱ्यांनी आता संपाचा शेवटचा हत्यार उपसला आहे.
आता दिवसेंदिवस फार मोठे आंदोलन होत चालले आहे. जुनी पेन्शन करिता संपात सहभागी होत पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी स्वतः येऊन जुनी पेन्शन संपामध्ये सहभागी शिक्षकांना पाठिंबा दर्शविला आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.