डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

मुलांचा वाढत जाणारा चिडचिडपणा.... #Children #child

 मुलांचा हट्टीपणा वाढत जाण्याची कारणे-


 

मुलांचा हट्टीपणा वाढत जाण्याची कारणे व त्यामुळे त्यांची होणारी चिडचिड या मागचे नेमके कारण काय आहे .



ते आपण आज खालील व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. मुलांची  जोपासना करताना त्यांना जर चांगले आणि वाईट यांचा फरक  आपण व्यवस्थित समजावू शकलो तर ही समस्या त्यांना निर्माण होणार नाही.
 अशा प्रकारे मुलांना आपण चांगला प्रकारे वळण लावू शकतो .आणि मुलांचा हट्टीपणामुळे मुलांमध्ये वेगळे दोष तयार होतात .
खरच प्रमुख कारण समजण्यासाठी  आपण खालील व्हिडिओ अवश्य पहावा इतरांनाही शेअर करावा...

खालील लिंकवर क्लिक करा


https://www.facebook.com/reel/237759748619875?s=yWDuG2&fs=e