डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जी.आर. ७ एप्रिल २०२१

 

यासाठी आपणांस ७ एप्रिल २०२१ नेमका जी.आर. काय ? कोणत्या बाबी बदल सुचवणे आहे त्याचा क्रमांक गुगल फाॕर्मवर नोंदवणे आहे.




३ टिप्पण्या:

Wakilsheikh म्हणाले...

जि प माध्यमिक शिक्षक बदली प्रक्रियेतील अनियमितता थांबेल, बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकाता येईल. Online बदली प्रक्रियेमुळे प्रशासनावरील ताण कमी होईल. वेळेची व पैशाची बचत होईल, बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो माध्यमिक शिक्षकांना दिलासा मिळेल.विद्यार्थ्यांना वेगळे वेगळे तज्ञ शिक्षक लाभतील, आंतरजिल्हा बदलीमुळे काही अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या माध्यमिक शिक्षकांना त्यांच्या स्वजिल्ह्यात जाऊन कुटुंब व नातेवाईक यांच्या संपर्कात राहता येईल व त्यामुळे कौटुंबिक सामाजिक आरोग्य चांगले होईल.काही शाळेत गरजे पेक्षा जास्त तर काही शाळेत अपुरी शिक्षक संख्या आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे online बदल्या झाल्यास असमतोल थांबेल, माध्यमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या झाल्यास राजकीय ,मानवी हस्तक्षेप थांबेल.

Dilip S.Nikam म्हणाले...

राजकीय हस्तक्षेप व आर्थिक देवानघेवान बंद होईल.

Dilip S.Nikam म्हणाले...

संवर्ग एक मधील शिक्षकांना ठराविक कालावधी ठरवून द्यावा .त्या नंतर त्यांची ही दुसऱ्या सोईच्या ठिकाणी बदली व्हावी.दर 3 ते 5 वर्षांनी शिक्षकांची शाळा बदल व्हायलाच हवा.