डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली आदेशाबाबत

 बदली बाबत अपडेट....

प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली आदेशाबाबत 




सर्व बदली झालेल्या शिक्षकाना अवगत करण्यात येते की , ज्या शिक्षकांची बदली झालेली आहे त्या शिक्षकांच्या इमेल वर बदली झाल्याचे कंफरमेशन इमेल  पाठविण्यात आलेले आहेत. आपले इमेल चेक करुन घ्यावेत .

   वेळापत्रकानुसार आज दिनांक २१-०३-२०२३ रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवरुन  बदली आदेश याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत .


👆बदली व शिक्षण संदर्भात रहा अपडेट सबस्क्राईब करा डिजिटल स्कूल चॕनल

   शिक्षकांचे वैयक्क्तिक बदली आदेश डाउनलोड करण्याची सुविधा सायंकाळ पर्यंत उपलब्ध  होणार आहे. 

  शिक्षकांचे लॉगिन सक्षम झाल्यानंतर शिक्षकांच्या लॉगिनवरुनही शिक्षकाना   आपले बदली आदेश डाउनलोड करता येतील .


   याबाबत शिक्षणाधिकारी यांनी अधिनिस्त सर्व शिक्षकाना अवगत करावे अशा सूचना ही देण्यात आलेल्या आहे.


            


*ज्या शिक्षकाना बदली होवुनही  इमेल प्राप्त झाले  नाहीत त्यांचे इमेल चुकीचे असु शकतात ही पण  नोंद घ्यावी.*



             बदली कक्ष 

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: