यावर्षीच्या स्टार्स प्रकल्प अंतर्गत पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर आता संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक होऊ पाहत आहे या चाचणीचा वेळापत्रक आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे परीक्षेचे वेळापत्रक आपण खाली दिलेले पाहू शकतात

संकलित मुल्यमापन चाचणी (PAT) | ||||
विषय | इयत्ता | दिनांक | कालावधी | गूण |
तिसरी व चौथी | सोमवार | ९० मिनिटे | 30 | |
प्रथम भाषा (सर्व माध्यम) | पाचवी व सहावी | दि.३०/१०/२०२३ | ९० मिनिटे | 40 |
सातवी व आठवी | ९० मिनिटे | 50 | ||
गणित सर्व माध्यम | तिसरी व चौथी | मंगळवार | ९० मिनिटे | 30 |
पाचवी व सहावी | दि.३१/१०/२०२३ | ९० मिनिटे | 40 | |
सातवी व आठवी | ९० मिनिटे | 50 | ||
तृतीय भाषा (इंग्रजी ) | तिसरी व चौथी | बुधवार | ९० मिनिटे | 30 |
पाचवी व सहावी | दि.०१/११/२०२३ | ९० मिनिटे | 40 | |
सातवी व आठवी | ९० मिनिटे | 50 | ||
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.