डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS)- PARAKH २०२३ कार्यवाहीबाबत

 राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS)- PARAKH २०२३ कार्यवाहीबाबत.....

सर्वेक्षणाचे वेळापत्रक -

१) दिनांक ०२/११/२०२३ सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेत उपस्थित राहणे व खालील पूर्वतयारी करणे.

२) आवश्यकता असेल तर नमुना तुकडी व नमुना विद्यार्थी निवड करणे व त्याना ID क्रमांक देणे.

३) विद्यार्थी बैठक व्यवस्था पडताळणी व पूर्वतयारी करणे. ( हवेशीर व विद्यार्थ्यांना योग्य उंची नुसार बेच व इतर सुविधा)

४) हजेरी पत्रकातील नोंदी यांची प्रत मिळविणे. TQ प्रश्नावली साठी शिक्षक निश्चिती करणे.

० दिनांक ०३/११/२०२३

खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार शाळा स्तरावर क्षेत्रीय अन्वेषकांमार्फत कार्यवाही करावी.

शाळा पडताळणी:

शाळा पडताळणी संदर्भात आपणास दिलेल्या निकषानुसार बदलून आलेल्या शाळांचे पुनरावलोकन करून तात्काळ अहवाल सदर कार्यालयास सादर करावा.

* शाळा भेटी

१) मॉनिटरिंग परफॉम (Monitoring Performa) हा तालुका समन्वयक यांच्याकडून भरून घ्यायचा आहे. याबाबत प्रशिक्षणामध्ये सविस्तर सूचना दिलेली आहे. सदर मॉनिटरिंग परफॉर्मा ऑनलाइन स्वरूपात आपणास पुरवण्यात आला आहे. तो तालुका समन्वयक यांना पाठवण्यात यावा व त्यांच्याकडून भरून त्याचे संकलन जिल्हा स्तरावर करून घ्यावे.


२) जिल्हास्तरावरील इतर क्षेत्रीय अधिकारी यांच्या शाळाभेटीचे नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व योजना यांनी एकत्र येऊन करावे. जेणेकरून एकाच शाळेला अनेक अधिका-यांच्या नेटी होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येईल.

३) सदर शाळा भेटी करताना विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच

शाळा भेटीचा अहवाल भरून त्याचे जिल्हा स्तरावर संकलन करून घ्यावे.

• सर्वेक्षण साहित्य वितरण :

१) सर्वेक्षण साहित्याचे वितरण दिनांक २६/११ / २०२३ पासून सुरू होत आहे. जिल्हास्तरावर इयत्ता निहाय व शाळा संख्यानुसार ( या पत्रासोबत देण्यात आलेल्या जिल्हानिहाय / तालुकानिहाय / शाळानिहाय) शाळांचे

करण्यात आलेला आहे. त्याचे विवरण या पत्रासोबत देण्यात येत आहे.

गठ्ठे ताब्यात घेण्यात यावेत. इयत्ता तिसरी इयत्ता सहावी आणि इयत्ता नववी असा इयत्तांचा प्रत्येकी एक गठ्ठा २) तसेच जिल्ह्यांना पुरविण्यात आलेल्या गठ्यांमध्ये इयत्तानिहाय सर्व बुकलेट्स (प्रश्नपत्रिका ), PQ -

प्रश्नावली, SQ प्रश्नावली व TQ प्रश्नावली एकत्रच आहेत तसेच याच गठ्यामध्ये बुकलेटच्या (प्रश्नपत्रिकाच्या ) ३५ OMR PO च्या ३० OMR SO च्या ०२ OMR TO ची ०१ OMR आहेत. तसेच सर्वेक्षणानंतर

साहित्य सकलन करणेसाठी ०२ रिकामे पाकिटे देण्यात आले आहेत.. ३)

साहित्य संकलनासाठी जी दोन रिकामी पाकिटे देण्यात आलेली आहेत त्यामध्ये सर्वेक्षणानंतर संकलन करावयाच्या साहित्याचा तपशील की जो जिल्हास्तरावर जमा करण्यात येणार आहे:-

• रिकाम्या पॉकेटमध्ये पॅकिट क्रमांक ०१ मध्ये भरलेल्या (Used) OMR म्हणजेच बुकलेटच्या (प्रश्नपत्रिका)

AT OMR घालाव्यात. •

पॉकट क्रमांक ०२ मध्ये PQ. SQ व TQ च्या भरलेल्या OMR तसेच फिल्ड नोट (Field Note घालाव्यात

> तसेच न वापरलेल्या OMR प्रश्नावल्या (PO, SO व TQ) BOOKLET व वापरलेल्या booklet व खराब OMR इत्यादी सर्व सर्वेक्षण साहित्य एका गट्ट्यात बांधाव्यात व त्याही जमा कराव्यात.


संपूर्ण आदेश पहा...



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: