Header add

बदली आजचे अपडेट...

 *शिक्षक बदली पोर्टल अपडेट  दि. 18/06/2022* 1)*शिक्षण सेवक वगळता उर्वरित सर्व शिक्षक यांना बदली हवी असेल अगर नसेल ,  परंतु प्रत्येकाने आपले प्रोफाईल अपडेट आजच करायचे आहे* 


2) ज्यांचे प्रोफाईल BEO लाॕग इन वरुन verify करुन परत पाठवले आहे ,त्यांनी verification accept करा. 

*Accept केलेला screenshot केंद्रप्रमुख यांना शेअर करा* केंद्रप्रमुखांनी प्रत्येक शिक्षकांचा follow up घ्या. 

3) तालुक्यातील सर्व शिक्षकांनी आपले प्रोफाईल अपडेट करुन तो screenshot केंद्रप्रमुख यांना पाठवायचा आहे.
प्रत्येक शिक्षक यांनी प्रथम स्वतःचे  प्रोफाईल खात्रीपूर्वक  update करणे. 


⬇️पोर्टलवरील सर्व सूचना सतत लाॕग इन करुन तपासणे. 


⬇️


BEO LOG in वरुन आपले प्रोफाईल verify केल्यानंतर आपल्याला text मेसेज / मेल येईल. टेक्स्ट मेसेज /मेल सतत चेक करा. यावेळी तिथे केशरी रंगाचे प्रश्नचिन्ह येईल.


⬇️


कार्यालयाकडून /बदलीचे काम करणाऱ्या शिक्षकांचे फोन रिसिव्ह करावेत. आवश्यक माहिती,आपले अर्ज इ. सूचनांनुसार कार्यालयाकडे तात्काळ सादर करा. 

 सेतू अभ्यासक्रम  पुर्व चाचणी येथून डाऊनलोड करा....

⬇️

 आपल्याला verification   text message /mail  आल्यानंतर आपण पुन्हा पोर्टलवर जाऊन आपले प्रोफाईल accept करा. त्यानंतर आपल्या नावापुढे हिरवी टिक येईल. 

⬇️


आपले प्रोफाईल अपडेशन  हिरवी टिक आल्यानंतर पूर्ण झालेले आहे. 


⬇️

ज्यांनी  लिंकवरुन दुरुस्ती कळवली आहे , त्यांनी आधार नंबर update झाले नसेल तरीही प्रोफाईल update करा. याव्यतिरिक्त (जन्मदिनांक ,mail id दुरुस्ती दिसत नसेल तर पोर्टलवर तपासत रहा. बदल झाल्यानंतर प्रोफाईल update करा) 

⬇️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.