Header add

सरसकट पदवीधर वेतनश्रेणी देण्याबाबत अभ्यास करण्याकरिता समिती स्थापन.*

 राज्यातील उच्च प्राथमिक (इ. ६ वी ते ८ वी ) च्या वर्गाकरिता नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करुन शिफारस करण्याकरिता पुढीलप्रमाणे समिती नियुक्ती करण्यात येत आहे.


१) आयुक्त, शिक्षण    अध्यक्ष


(२) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य    सदस्य


३) संचालक, विद्याप्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे

सदस्य

४) सह सचिव / उप सचिव (शिक्षक व शिक्षकेतर), मंत्रालय, मुंबई   सदस्य


५) सह सचिव / उप सचिव (ग्रामविकास विभाग), मंत्रालय, मुंबई   सदस्य


६) सह संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे   सदस्य सचिव
२ टिप्पण्या:

  1. सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी द्यावी.

    उत्तर द्याहटवा
  2. सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी द्यावी

    उत्तर द्याहटवा

Blogger द्वारे प्रायोजित.