डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शाळापुर्व तयारी अभियान मेळावा दुसरा आयोजन...

 शैक्षणिक वर्ष २०२२ -२०२३ पासून इयत्ता १ ली प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुर्वी पहिल्या मेळावा अंतर्गत विविध बाबतीत पुर्वतयारी करत आता प्रवेशास सक्षम करत शाळेची  गोडी लागलेली असून त्यांचा उत्साह आणखी या दुसऱ्या मेळाव्या अंतर्गत वाढणार आहे. 

     

  या आयोजनबाबते शासन आदेश प्राप्त झालेले आहेत.....सेतू अभ्यासक्रमव चाचणी सन 2022 -23