आम्ही संघर्ष पाहिला शिवरायांचा....*
*🎯आम्ही संघर्ष पाहिला बाबासाहेबांचा....*
*🎯आम्ही संघर्ष पाहिला आमच्या मायबाप शेतकर्यांचा...*
*🎯आम्ही संघर्ष पाहिला मृत कर्मचारी कुटुंबाचा...*
*_NPS च्या अंधकारास दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या पेन्शन जनक्रांती महामोर्चास सेवाग्राम येथून क्रांतीची मशाल पेटवून प्रारंभ झाला..._*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आता वेळ आली आहे 2005 नंतरच्या बांधवांच्या संघर्ष इतिहासाची, या पेन्शन संघर्ष इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी व पेन्शन युद्धात आपला हक्काचा लढा अधिक बळकट करण्यासाठी या लढ्यात सहभागी व्हा._
_आज लढलो नाही तर भविष्यात रडावे लागेल याची जाणीव ठेवा._
_आपल्या आदर्श व्यक्तीचे संघर्ष आठवा व त्यांचे स्मरण करून या लढ्यात पूर्ण ताकतीनिशी सहभागी व्हा....!_
_चला तर मग..._
_12 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथिल पेन्शन जनक्रांती महामोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा....!!!_
*_एकच मिशन....!_*
*_जुनी पेन्शन.....!!_*
_गोविंद उगले, राज्य सचिव_ 9730948981
*_महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना._*
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा