🌳🌴 *अशक्य ते शक्य झाले*🌴🌳
*नंदनवन मुरुमखेडावाडी शाळेत सजूनी...*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडा वाडी शाळेत जपानी पद्धतीचे मियावाॕकी पद्धतीचे हे घनवन उभारण्यात आले. ग्राईंड मास्टर कंपनी , इकोसत्व ,जिल्हा परिषद ,वनखाते आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी या सर्व टीमच्या एकत्रित प्रयत्नाने *_अशक्य ते शक्य झाले आहे_* अगदी खडकाळ डोंगरावर भागामध्ये हे नंदनवन साकारलेले आहे .
झाडांची उंची सरासरी 16 ते 20 फुटाच्या दरम्यान झालेली आहे माझी एकूण सेवा काळातील हा सर्वात अनमोल क्षण माझ्या जीवनासाठी आहे .
700 झाडांची यशस्वी लागवड होऊन त्यांचे जतन करता आले हे माझ्यासाठी निसर्ग सेवेची एक मोठी संधी मिळालेली आहे. जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी आदरणीय श्रीमती जयश्री चव्हाण मॅडम यांच्या हस्ते 29 ऑगस्ट 2020 रोजी हे घनवन लागवड झालेले आज असे काही बहरुन आलेले आहे.
*प्रकाशसिंग राजपूत व दिलीप आढे*
सहशिक्षक
जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी
📲 9960878457
हरित शाळा अभियान गीत....
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा