बनगांव शाळेत ज्ञान आनंद मेळावा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनगाव केंद्र करमाड ता./जि. छ. संभाजीनगर येथे विद्यार्थी ज्ञानआनंद महोत्सव (knowledge event) साजरा करण्यात आला.
विशेष -
1)सहभाग -जि.प प्रा शा गारखेडा नं1 चे विद्यार्थी, जि.प .प्रा.शा वरझडीचे विद्यार्थी, जि .प प्रा.शा गेवराई कुबेर चे विद्यार्थी आणि जि.प प्रा शा बनगाव चे विद्यार्थी
2) उपस्थिती जि प प्रा शा गारखेडा नं १ शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्री हरेल सर व त्यांच्या शाळेचे शा व्य समिती अध्यक्ष, आदर्श शिक्षक श्री नितीन गबाले सर, बनगावची सर्व टीम
3) प्रमुख स्पर्धा - प्रश्नमंजुषा स्पर्धा,श्रुतलेखन स्पर्धा, गणित मुलभूत क्रियांवर स्पर्धा परीक्षा, इंग्रजी कसे बोलावे या साठी विविध activity
4) बक्षीस वितरण* विजेत्या संघाला, स्पर्धकाला आकर्षक बक्षिसे देण्यात आली
5 ) भोजनव्यवस्था* चविष्ट खिचडी, भेळ, सोनपापडी, बिस्किटे याचे मुलांना वाटप.
6 ) स्पर्धात्मत युगात निडर व निर्भय उत्साही विद्यार्थी निर्माण करणे ,अभ्यासाची गोडी,
संपूर्ण दिवसभर मुलांनी या ज्ञान मेळाव्याचा आनंद लुटता, कल्पक आणि सर्जनशील शिक्षकांच्या प्रयत्नातून हा उत्सव खूपच छान साजरा करण्यात आला
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा